Sweet Cravings : गोड खाण्याची क्रेविंग 'या' पदार्थांनी कमी करा!

Sanjana Hebbalkar

गोड

आपल्यापैकी अनेकांना गोड खाण्याची नेहमी इच्छा होती अशावेळी शरीराल चांगले नसणारे पदार्थ खाल्ले जातात

आरोग्य

या गोष्टीमुळे शरीराचं नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी हि क्रेंविग कमी करण्यासाठी काही पदार्थ आहेत

मनुके

सोबत नेहमीच थोडेसे मनुके ठेवत जा. गोड खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही मनुके खा हे आरोग्यदायी देखील असतात

दही

प्रोटीनने भरलेल्या पदार्थ खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा झाल्यास दही खा

डार्क चॉकलेट

गोड खाण्याची इच्छा झाल्यानंतर डार्क चॉकलेट हा देखील चांगला पर्याय ठरू शकतो. डार्क चॉकलेट आरोग्यदायी देखील असतं

ब्लूबेरी

ब्लूबेरी,स्ट्राबेरी आणि ब्लॅकबेरी ही एक चांगला पर्याय आहे. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने तुम्हाला कोणते अपाय होणार नाही आणि गोड खाण्याची इच्छा देखील पूर्ण होईल

फळे

तुम्हाला आवडणारी गोड फळे देखील तुम्ही खाण हा एक उत्तम पर्याय आहे.