sandeep Shirguppe
स्विट कॉर्न खायला जसे चवदार आहे. तसेच आपल्या आरोग्यासाठीही त्याचे अनेक फायदे आहेत.
स्विट कॉर्नमध्ये खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई सारख्या पोषक असतात.
स्विट कॉर्नमध्ये गॅस, तोंडातील आंबटपणा, बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते.
मक्याच्या कणीसामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि जीवनसत्त्वे असतात. ते डोळे निरोगी ठेवतात.
स्विट कॉर्नमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
यामध्ये जीवनसत्त्वे असतात. हे नवीन पेशी तयार करते. हे मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यास मदत करते.
फिनोलिक फ्लॅव्होनॉइड्स अँटीऑक्सिडेंट मक्याच्या कणीसामध्ये असतात. याने कर्करोगाशी लढण्याची ताकद मिळते.
मक्यामध्ये झिंक आणि फॉस्फरस असल्याने हाडाचे रोग दूर होण्यास मदत होते.