Bread Side effect : रोज पाव खाताय अबब... 'या' गंभीर आजारांना जाल सामोरे

sandeep Shirguppe

पावाचे दुष्पपरिणाम

पावाचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम सुरुवातीला जरी दिसले नसले तरी नंतर ते दिसतात.

Bread Side effect | agrowon

रक्तातील शुगर वाढते

पावामधील रिफाईन्ड साखर मेटॅबॉलिझमच्या कार्यावर परिणाम करते. याचा थेट स्वादूपिंडावर होऊन साखर वाढू शकते.

Bread Side effect | agrowon

गॅसची समस्या

पावामध्ये लॅक्टोज अधिक असल्याने ब्लोटींगचा त्रास किंवा गॅसची समस्या होण्याचा धोका असतो.

Bread Side effect | agrowon

ग्लुटेन

पावात ग्ल्युटेन असल्याने ते पचायलाही जड असते. ते पचायला काही वेळेस तीन दिवसही लागू शकतात.

Bread Side effect | agrowon

वजन वाढतं

पावामध्ये अतिप्रमाणात साखर किंवा फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं. यामुळे कॅलरीज वाढण्याचा धोका असतो.

Bread Side effect | agrowon

पोषणद्रव्यांचा अभाव

पावामधून पोषणद्रव्य मिळण्याची शक्यता कमी असते. पावामधून फायबर, व्हिटॅमिन किंवा मिनरल्स मिळत नाहीत.

Bread Side effect | agrowon

गव्हाचा ब्रेड

हेल्दी बनवण्यासाठी वडापाव किंवा भुर्जीपाव घरीच तयार करा. पावाऐवजी गव्हाचा ब्रेड किंवा मल्टीग्रेन पावासोबत खा.

Bread Side effect | agrowon

अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन वाढते

पाव बनवताना त्यामध्ये काही एन्झाईम्स मिसळली जातात. यामुळे पाव अधिक दिवस टिकतो. परंतु याने अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शनचा धोका वाढतो.

Bread Side effect | agrowon
आणखी पाहा...