sandeep Shirguppe
चवीला गोड असण्यासोबतच चिक्कूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
चिक्कू हे फळ खाण्याऱ्या लोकांनाच याचे फायदे माहीत नसतात.
आपला अग्नाशय मजबूत करण्यासाठी चिक्कू खाल्ला पाहिजे. याने इम्यूनिटी सिस्टीमही चांगली होते.
चिक्कूमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने बॅक्टेरिअल इन्फेक्शनच्या आजारापासून बचाव होतो.
चिक्कूमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचनक्रिया चांगली होते. याने आतड्याही चांगल्या राहतात.
चिक्कूमध्ये टॅनिनचं प्रमाण असल्याने पोटाशी संबंधित आणि आतड्यांशी निगडीत आजारापासून बचाव होतो.
चिक्कू खाल्ल्याने छातीत अडकलेला कफ नाकावाटे बाहेर पडतो. यामुळे छाती रिकामी होते.
चिक्कूत कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि आयर्न असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.