sandeep Shirguppe
घराच्या परस बागेत असलेल्या कोरफडीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
केसातील कोंडा घालवण्यासाठी घालवण्यासाठीदेखील कोरफडीच्या गराचा वापर केला जातो.
कोरफड त्वचेवर जेवढे चांगले आहे तेवढे त्याचे सेवन केल्यामुळेदेखील आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
रक्तातील साखर नियंत्रित राहावी यासाठी कोरफडीचा गर खाल्ल्यास साखर नियंत्रणात राहू शकते.
कोरफडीचे कोणत्याही स्वरुपात नियमित सेवन केल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
व्यायाम, चौरस आहाराबरोबर कोरफडीचे सेवन तुमचे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
कोरफड ही व्हिटॅमीन सीचा महत्वाचा स्रोत आहे. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी करफडीच्या गराचे सेवन करु शकता.