Anuradha Vipat
आज रथसप्तमी साजरी केली जात आहे. हिंदू पंचांगानुसार माघ शुद्ध सप्तमीला सूर्यदेवाचा जन्म झाला असे मानले जाते
भगवान सूर्यदेवाला लाल रंगाची फुले अत्यंत प्रिय आहेत
लाल रंगाचे जास्वंद सूर्याला अतिशय प्रिय मानले जाते.
सूर्यदेव स्वतः हातामध्ये कमळ धारण केलेले दाखवले जातात म्हणून लाल कमळ हे त्यांच्या उपासनेत श्रेष्ठ मानले जाते .
कणेरची फुले सूर्यदेवाला अर्पण करणे शुभ मानले जाते
रुईचे फूल आणि पाने सूर्याच्या उपासनेत विशेषतः रथसप्तमीच्या दिवशी महत्त्वाची असतात.
धार्मिक ग्रंथांनुसार, सूर्यदेवाला लाल फुले अर्पण केल्याने आरोग्य, तेज आणि यश प्राप्त होते.