Anuradha Vipat
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
आजचा दिवस फायदेशीर ठरेल. संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील.
कामाच्या ठिकाणी धावपळ होऊ शकते. रागावर ताबा ठेवा.
मानसिक शांतता लाभेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे बेत ठरतील.
आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल. कामात यश मिळण्याची चिन्हे आहेत.
आजचा दिवस अभ्यासासाठी उत्तम आहे. जवळच्या नातेवाईकांशी भेट होईल.
आर्थिक बाबतीत सावध राहा. खाण्यापिण्याची काळजी घ्या.
आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल.
आज तुम्हाला मनासारखी भेटवस्तू मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल.
आज कामाचा ताण जास्त असू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
कामात यश मिळेल. तुमची लोकप्रियता वाढेल. घरातील वातावरण उत्साही राहील.