Neem Side Effects : औषधी कडुलिंब शरीरासाठी कधी ठरतो घातक? जाणून घ्या जास्त प्रमाणात खाण्याचे दुष्परिणाम

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचा

कडुलिंब त्याच्या अँटी-बॅक्टेरियल आणि औषधी गुणधर्मांमुळे आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Neem Side Effects | agrowon

अत्यंत घातक

कडुलिंबाचे अतिसेवन किंवा दीर्घकाळ वापर शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.

Neem Side Effects | agrowon

रक्तातील साखर

कडुलिंब रक्तातील साखर वेगाने कमी करतो. जर तुम्ही मधुमेहाची औषधे घेत असाल आणि सोबतच कडुलिंबाचेही अतिसेवन करत असाल, तर रक्तातील साखर आवश्यकतेपेक्षा जास्त कमी होऊ शकते.

Neem Side Effects | Agrowon

लिव्हर आणि किडनीचे नुकसान

कडुलिंबामध्ये काही अशी संयुगे असतात जी जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास लिव्हर आणि किडनीवर अतिरिक्त ताण निर्माण करतात.

Neem Side Effects | Agrowon

प्रजनन क्षमतेवर परिणाम

अतिप्रमाणात कडुलिंब खाल्ल्याने स्त्री आणि पुरुष दोघांच्याही प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Neem Side Effects | agrowon

गर्भपात होण्याचा धोका

गरोदर महिलांनी किंवा फॅमिली प्लॅनिंग करणाऱ्या महिलांनी कडुलिंबाचे सेवन पूर्णपणे टाळावे. कडुलिंबामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते.

Neem Side Effects | agrowon

पोटाचे विकार आणि ॲलर्जी

रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात कडुलिंबाचा रस प्यायल्याने पोटात जळजळ, उलट्या, मळमळ किंवा जुलाब होऊ शकतात.

Neem Side Effects | Agrowon

Navratri Fasting Benefits : आरोग्यासाठी वरदान आहे नवरात्रीचा उपवास; मिळतात हे वैज्ञानिक फायदे

Navratri Fasting Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...