Kidneystone Home Remedies : मुतखड्यावर प्रभावी असा साधा सोपा घरगुती उपाय

Anuradha Vipat

पाणी

पाणी भरपूर प्यायल्याने मूत्र पातळ होते आणि दगड विरघळण्यास मदत होते.

Kidneystone Home Remedies | Agrowon

लिंबाचा रस

लिंबाच्या रसात सायट्रिक ऍसिड असते जे दगड विरघळण्यास मदत करते. 

Kidneystone Home Remedies | Agrowon

तुळशीचा चहा

तुळशीचा चहा प्यायल्याने मूत्रपिंडातील खडे कमी होण्यास मदत होते

Kidneystone Home Remedies | Agrowon

राजम्याचा वापर

राजम्याच्या शेंगाचे पाणी प्यायल्याने किडनी स्टोनला आराम मिळतो

Kidneystone Home Remedies | agrowon

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये सायट्रिक ऍसिड असते जे दगड विरघळण्यास मदत करते. 

Kidneystone Home Remedies | Agrowon

व्यायाम

तीव्र प्रकारच्या व्यायामांमुळे दगड मूत्रमार्गातून सहजपणे बाहेर पडण्यास मदत होते. 

Kidneystone Home Remedies

वजन

वजन नियंत्रित ठेवल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. 

Kidneystone Home Remedies | Agrowon

Stomach Pain Relief Tips : पोटदुखीवर योग्य घरगुती उपाय कोणते?

Stomach Pain Relief Tips | agrowon
येथे क्लिक करा