Turmeric Milk : हळदी दुधाचे आरोग्यास आश्चर्यकारत फायदे

Aslam Abdul Shanedivan

औषधी गुणधर्म

हळदमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून ती दुधात मिसळून पिल्यास त्याचे फायदे आणखी वाढतात. रोज हळदीचे दूध प्यायल्याने आरोग्याला अनेक आश्चर्यकारत फायदे होतात.

Turmeric Milk | Agrowon

वेदना दूर करणारे

हळदीचे दूध हे वेदना नाशन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे रोज रात्री हळदीचे दूध प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.

Turmeric Milk | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती

हळदीत मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती असते. त्यामुळे हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासह आणि हाडेही मजबूत होतात.

Turmeric Milk | Agrowon

सर्दी-खोकला

खोकला आणि सर्दी, घसा खवखवणे या सामान्य समस्या अनेकांना उद्भवतात. यावर हळदीचे दूध रामबाण ठरतं.

Turmeric Milk | Agrowon

त्वचेला होतो लाभ

हळदीचे दूध प्यायल्याने चेहऱ्यावर पुरळ येण्याची समस्या दूर होऊन डाग दूर होतात.

Turmeric Milk | Agrowon

वाढलेली चरबी

शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी हळदीच्या दुधाचे सेवन लाभदायत ठरतं. यातील कर्क्यूमिन वाढत्या वजनाला आळा घालतं.

Turmeric Milk | Agrowon

झोपची समस्या

अनेकांना निद्रानाशाची समस्या असते. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. झोपेची समस्या दूर करण्यासाठी रात्री हळदीचे दूध प्यावे.

Turmeric Milk | Agrowon

NEXT- पुदीना पाणी अॅसिडिटी दुर ठेवण्यासह अंग ही थंड ठेवतं

आणखी पाहा