Best Rakhi Gifts For Sister : कमी बजेटमध्ये बहिणीला करा खूश; रक्षाबंधनाला द्या 'हे' ट्रेंडी आणि उपयुक्त गिफ्ट्स

Anuradha Vipat

पवित्र नात्याचा सण

रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहिणीला काहीतरी खास भेट देण्याची इच्छा प्रत्येक भावाची असते.

Best Rakhi Gifts For Sister | agrowon

कस्टमाईज्ड कॉफी मग किंवा की-चेन

तुमच्या दोघांचा एक सुंदर फोटो आणि छानसा संदेश असलेला कॉफी मग किंवा की-चेन तुम्ही बनवून घेऊ शकता.

Best Rakhi Gifts For Sister | agrowon

ट्रेंडी टोट बॅग किंवा हँडबॅग

कॉलेज किंवा ऑफिसला जाणाऱ्या बहिणीसाठी कापडी टोट बॅग किंवा एखादी लहान स्टायलिश हँडबॅग अत्यंत उपयुक्त ठरेल.

Best Rakhi Gifts For Sister | agrowon

स्कार्फ किंवा स्टोल

उन्हापासून किंवा धुळीपासून संरक्षणासाठी मुली स्कार्फ वापरतात. वेगवेगळ्या डिझाईन्स आणि रंगांचे ट्रेंडी स्कार्फ खूपच कमी किमतीत मिळतात.

Best Rakhi Gifts For Sister | agrowon

पर्सनलाईज्ड फोटो फ्रेम

तुमच्या लहानपणीच्या आठवणी किंवा एखादा क्युट फोटो एकत्र करून एक छानशी फोटो फ्रेम तयार करा.

Best Rakhi Gifts For Sister | agrowon

स्किन केअर किंवा शीट मास्क कॉम्बो

कोणत्याही चांगल्या ब्रँडचे २-३ शीट मास्क, लिप बाम आणि हँड क्रीमचा एक छोटा कॉम्बो तुम्ही स्वतः तयार करून गिफ्ट करू शकता.

Best Rakhi Gifts For Sister | agrowon

ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सेट

पारंपरिक किंवा वेस्टर्न कपड्यांवर मॅच होणारे ऑक्सिडाइज्ड इअररिंग्स किंवा ब्रेसलेट मुलींना खूप आवडतात.

Best Rakhi Gifts For Sister | agrowon

Shravan Somvar Shivmuth : श्रावणी सोमवार विशेष: शिवामूठ वाहताना 'हा' मंत्र नक्की म्हणा, लाभेल शिवकृपा!

Shravan Somvar Shivmuth | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...