Anuradha Vipat
मुलांच्या मेंदूचा विकास आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग्य पोषण अत्यंत आवश्यक आहे. बौद्धिक क्षमता
वाढत्या वयात मेंदूला पोषक घटकांचा पुरवठा केल्यास मुलांची एकाग्रता, आकलन शक्ती आणि बौद्धिक क्षमता सुधारते.
कोलीन आणि व्हिटॅमिन बी-१२ चा समृद्ध स्त्रोत, जे मेंदूच्या पेशींची निर्मिती आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आवश्यक आहे.
अक्रोडमधील ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि बदामामधील व्हिटॅमिन-ई मेंदूला तीक्ष्ण करतात.
पालक, मेथी यांसारख्या भाज्यांमध्ये फॉलेट आणि व्हिटॅमिन्स असतात, जे मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवतात.
दूध, दही आणि पनीरमध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि बी-व्हिटॅमिन्स असतात, जे मेंदूच्या उतींच्या विकासासाठी गरजेचे आहेत.