First Date Tips : पहिल्या भेटीत प्रभाव कसा पाडावा? फॉलो करा या सोप्या टिप्स

Anuradha Vipat

अत्यंत महत्त्वाचे

पहिल्या भेटीत समोरच्या व्यक्तीवर आपली सकारात्मक छाप पाडणे अत्यंत महत्त्वाचे असते. 'फर्स्ट इम्प्रेशन' हे नेहमीच दीर्घकाळ टिकणारे असते.

First Date Tips | agrowon

योग्य कपड्यांची निवड

तुम्ही ज्या ठिकाणी भेटणार आहात त्या जागेनुसार योग्य आणि कम्फर्टेबल कपडे परिधान करा.

First Date Tips | agrowon

वेळेचे भान

ठरलेल्या वेळेच्या ५ मिनिटे आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा. उशिरा पोहोचल्यास समोरच्या व्यक्तीला तुमचा बेजबाबदारपणा वाटू शकतो.

First Date Tips | agrowon

उत्तम श्रोता

फक्त स्वतःबद्दलच बोलत राहू नका. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकून घ्या.

First Date Tips | agrowon

नकारात्मक गोष्टी

पहिल्याच भेटीत तुमच्या भूतकाळातील वाईट अनुभव , कौटुंबिक वाद किंवा पैशांच्या समस्यांबद्दल बोलणे टाळा.

First Date Tips | agrowon

योग्य प्रश्न विचारा

समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, छंद किंवा करिअरबद्दल आदरपूर्वक प्रश्न विचारा, जेणेकरून त्यांना संभाषणात रस वाटेल.

First Date Tips | agrowon

आय कॉन्टॅक्ट

बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहून बोला, यामुळे तुमचा आत्मविश्वास दिसून येतो.

First Date Tips | agrowon

Money Locker Vastu : घरातील तिजोरी कोणत्या दिशेला ठेवावी?

Money Locker Vastu | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...