Flax Seeds : आयुर्वेदात महत्त्वाचा दर्जा असणाऱ्या जवसचे फायदे

Aslam Abdul Shanedivan

जवस किंवा फ्लेक्स सीड्स

जवस किंवा फ्लेक्स सीड्स हे रब्बी हंगामातील मुख्य तेलबिया पीक आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत या पिकाला महत्त्वाचे स्थान आहे.

Flax Seeds | agrowon

दुसरे महत्त्वाचे पीक

भारतात जवसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तेलबिया पिकांमध्ये जवस हे दुसरे महत्त्वाचे पीक आहे. संपूर्ण वनस्पती खूप फायदेशीर आहे.

Flax Seeds | agrowon

लिनेन नावाचा धागा

तर जवस पिकाच्या देठापासून लिनेन नावाचा धागा काढला जातो. जो फार महाग असतो. तर बियांपासून तेल काढले जाते.

Flax Seeds | agrowon

प्रथिने आणि फायबर

जवस तेलामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते हाडे मजबूत ठेवते.

Flax Seeds | agrowon

सोनेरी आणि तपकिरी

अँटीफंगल गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या फ्लॅक्स सीड्सला इंग्रजीमध्ये फ्लॅक्स सीड्स म्हणतात. यात दोन प्रकार आढळतात. सोनेरी आणि तपकिरी.

Flax Seeds | agrowon

इन्सुलिनची पातळी

फ्लॅक्स सीड्समध्ये हेल्दी फॅट्स आढळतात, जे साखरेच्या नियंत्रणासह शरीरातील इन्सुलिनची पातळी सहज संतुलित ठेवते.

Flax Seeds | agrowon

Ashok Saraf : अशोक सराफांचा पहिला चित्रपट ते महाराष्ट्र भूषणपर्यंतचा प्रवास...