Child Brain Development : लहान मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी ५ सर्वोत्तम लाल फळे

Anuradha Vipat

विकसित

लहान मुलांचा मेंदू आणि शरीर सुरुवातीच्या वर्षांत अत्यंत वेगाने विकसित होत असते.

Child Brain Development | agrowon

उत्तम स्रोत

लाल रंगाची फळे केवळ दिसायला आकर्षक नसतात, तर ती अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत असतात.

Child Brain Development | agrowon

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन सी मुळे शरीरात 'कोलेजन' तयार होते, जे मुलांची हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे.

Child Brain Development | Agrowon

लाल सफरचंद

सफरचंदातील फायबर मुलांची पचनक्रिया चांगली ठेवते, ज्यामुळे त्यांना भूक नीट लागते आणि शरीराचे योग्य पोषण होते.

Child Brain Development | Agrowon

डाळिंब

लहान मुलांमध्ये लोहाचीकमतरता आणि ॲनिमिया रोखण्यासाठी डाळिंब उत्तम आहे. हे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवून स्नायूंना बळकटी देते.

Child Brain Development | Agrowon

चेरी

चेरी खेळकर मुलांच्या शरीरातील स्नायूंचा थकवा दूर करण्यास आणि शारीरिक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.

Child Brain Development | agrwon

टरबूज

टरबूजमध्ये ९२% पाणी असते .यातील व्हिटॅमिन ए मुलांचे डोळे आणि दृष्टी (Eyesight) तीक्ष्ण ठेवण्यास मदत करते.

Child Brain Development | agrowon

Sugarcane Juice For Kids : लहान मुलांना उसाचा रस देताना पालकांनी कोणती काळजी घ्यावी?

Sugarcane Juice For Kids | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...