Activities For Kids : सुट्टीमध्ये प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांकडून करुन घ्याव्यात या गोष्टी

Anuradha Vipat

व्यक्तिमत्व विकास

सुट्टी म्हणजे मुलांसाठी नुसता खेळ आणि मोबाईल नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची एक मोठी संधी असते.

Activities For Kids | agrowon

आत्मविश्वास

पालकांनी खालील गोष्टी मुलांकडून करून घेतल्यास त्यांच्यात आत्मविश्वास आणि नवीन कौशल्ये निर्माण होतील.

Activities For Kids | agrowon

घरातील कामे

मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना घरातील कामांत सामील करून घ्या.

Activities For Kids | agrowon

वाचनाची आवड

मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी दिवसातला १ तास 'वाचन वेळ' म्हणून निश्चित करा.

Activities For Kids | agrowon

खेळ

मुलांना रोज किमान १ तास बाहेर खेळायला पाठवा. यामुळे त्यांचे शारीरिक आरोग्य उत्तम राहते

Activities For Kids | agrowon

पॉकेट मनी

मुलांना पॉकेट मनी देऊन त्याचे नियोजन करायला सांगा.

Activities For Kids | agrowon

संवाद 

पालकांनी स्वतः मोबाईल बाजूला ठेवून मुलांशी संवाद साधला, तर मुले अधिक मोकळेपणाने व्यक्त होतात.

Activities For Kids | agrowon

Lipstick Side Effects : तुम्हीही दररोज लिपस्टिक लावता का? वाचा परिणाम

Lipstick Side Effects | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...