Lipstick Side Effects : तुम्हीही दररोज लिपस्टिक लावता का? वाचा परिणाम

Anuradha Vipat

परिणाम

दररोज लिपस्टिक लावल्याने तुमचे ओठ आकर्षक दिसत असले, तरी त्यातील रसायनांचा सततचा वापर त्वचेवर काही विपरीत परिणाम करू शकतो.

Lipstick Side Effects | agrowon

ओठ काळे

लिपस्टिकमध्ये शिसे , कॅडमियम आणि इतर जड धातू असू शकतात. यांचा सततचा वापर केल्याने ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग कमी होऊन ते काळे पडू शकतात.

Lipstick Side Effects | Agrowon

कोरडेपणा आणि भेगा

 मॅट लिपस्टिक ओठांमधील नैसर्गिक ओलावा शोषून घेते. यामुळे ओठ कोरडे पडतात, त्यांना फाटे फुटतात

Lipstick Side Effects | Agrowon

ॲलर्जी आणि खाज

लिपस्टिकमधील सुगंधी द्रव्ये किंवा प्रिझर्व्हेटिव्हजमुळे ओठांवर खाज येणे, सूज येणे किंवा बारीक पुरळ येणे अशा समस्या जाणवू शकतात

Lipstick Side Effects | Agrowon

परिणाम

लिपस्टिक लावल्यानंतर ती नकळतपणे लाळेद्वारे पोटात जाते. त्यामुळे हॉर्मोनल असंतुलन किंवा पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Lipstick Side Effects | agrowon

ओठांच्या कडेची त्वचा

स्वस्त किंवा हलक्या दर्जाच्या लिपस्टिकमधील केमिकल्समुळे ओठांच्या कडेची त्वचा संवेदनशील होते आणि तिथे काळवंडलेपणा येऊ शकतो.

Lipstick Side Effects | Agrowon

लिपस्टिक

आठवड्यातून किमान २ दिवस लिपस्टिक न लावता ओठांना नैसर्गिक राहू द्या.

Lipstick Side Effects | agrowon

Hair Pigmentation : पांढरे केस पुन्हा काळे होऊ शकतात का?

Hair Pigmentation | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...