Fridge Water : फ्रिजमधील गार पाणी पिताय थांबा, हे आहेत भयंकर तोटे

sandeep Shirguppe

फ्रिजमधील पाणी

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी फ्रिजमधील पाणी पिणे योग्य आहे का?. याचे नेमके दुष्परिणाम काय भोगावे लागतात.

Fridge Water | agrowon

गार पाणी हनिकारक

आयुर्वेदात गार पाणी आरोग्यासाठी नुकसानदायक असल्याचं म्हंटलं आहे. खास करून फ्रिजमधील थंडगार पाणी कायम टाळावं.

Fridge Water | agrowon

जेवणानंतर गार पाणी टाळा

उन्हातून घरी परतल्यावर किंवा जेवणानंतर गार पाणी प्यायल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होवू शकतो.

Fridge Water | agrowon

पचनसंस्थेवर परिणाम

एका संशोधनानुसार थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळेही पचनाची समस्या निर्माण होते.

Fridge Water | agrowon

घसा खवखवणे

थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवणे, कफ, सर्दी आणि घशाला सूज येणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Fridge Water | agrowon

हार्ट रेटवर परिणाम

फ्रिजमधील थंड पाणी जास्त प्यायल्याने क्रॅनियल नर्व्ह स्टिम्युलेट म्हणजेच उत्तेजित होते. त्याचा परिणाम हार्ट रेटवर होतो.

Fridge Water | agrowon

डोकेदुखी

उन्हातून आल्यानंतर जर लगेचच खूप थंड किंवा बर्फाचं पाणी प्यायल्याने मेंदू फ्रिज होण्याची शक्यता असते.

Fridge Water | agrowon

वजन कमी करण्यात अडचण

फ्रिजमधील पाण्याने शरीरातील चरबी अधिकच कडक होवू लागते त्यामुळे ही चरबी वितळण्यास अडचणी होतात.

Fridge Water | agrowon

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी थंड पाणी पिणं टाळावं. अन्यथा हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असते.

Fridge Water | agrowon