Summer Hydration Tips: उन्हाळ्यात रोज किती पाणी प्यायला हवे?

Deepak Bhandigare

रोज किती पाणी प्यावे?

उन्हाळ्यात शरीराला नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासते, त्यासाठी एका व्यक्तीने दररोज सुमारे २.५ ते ३ लिटर पाणी प्यायला हवे. पण, शारीरिक हालचाल, वय आणि हवामानानुसार पाणी पिण्याच्या प्रमाणात बदल होऊ शकतो

Summer Hydration Tips | Agrowon

मेहनतीचे काम

जर तुम्ही मेहनतीचे अथवा जास्त शारीरिक श्रमाचे काम करत असाल, तर रोज ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे

Summer Hydration Tips | Agrowon

दिनक्रम हलका

जर तुमचा दिनक्रम हलका असेल, तर अडीच ते तीन लिटर पाणी शरीरासाठी पुरेसे समजले जाते, पण, जर तुम्ही नियमित व्यायाम अथवा अधिक शारिरिक हालचाल करत असाल, तर याहून अधिक पिणे अधिक योग्य ठरते

Summer Hydration Tips | Agrowon

डिहायड्रेशन, थकवा

जर शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास, थकवा, डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यासाठी रोज पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे

Summer Hydration Tips | Agrowon

पचन समस्या

पाणी कमी प्रमाणात प्यायल्याने बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात

Summer Hydration Tips | Agrowon

त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेज कमी होतो आणि ती निस्तेज दिसू लागते, तसेच कोरडेपणा वाढतो

Summer Hydration Tips | Agrowon

उष्णतेमुळे होणारे आजार

उन्हाळ्यात उष्माघात, चक्कर येणे आणि कमी रक्तदाब यांसारख्या समस्या होण्याची शक्यता अधिक असते

Summer Hydration Tips | Agrowon

शरीराला हायड्रेटेड कसे ठेवावे?

दर दोन तासांनी पाणी प्यायला हवे, उन्हाळ्यात नारळ पाणी, लिंबू सरबत आणि कलिंगड, काकडी आणि संत्री यांसारखी फळे खावीत

Summer Hydration Tips | Agrowon
Health Benefits Of Eating Mango | Agrowon
Health Benefits Of Eating Mango: रोज एक आंबा खाण्याचे ७ अद्भूत फायदे