Summer Body Signals : उन्हाळ्यात शरीर देत असलेले ५ वॉर्निंग सिग्नल

Anuradha Vipat

धोक्याच्या सूचना

उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा शरीरावर ताण येतो, तेव्हा शरीर काही धोक्याच्या सूचना देते. 

Summer Body Signals | agrowon

लघवीचा रंग

लघवीचा रंग पिवळा किंवा गडद होणे म्हणजे तुम्हाला तातडीने पाणी पिण्याची गरज आहे

Summer Body Signals | Agrowon

थकवा आणि चक्कर

 कडक उन्हामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, ज्यामुळे अचानक गळून गेल्यासारखे वाटते किंवा डोळ्यांसमोर अंधारी येते.

Summer Body Signals | Agrowon

त्वचेचा कोरडेपणा

शरीरातील ओलावा कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात आणि अंगाला खाज सुटू शकते.

Summer Body Signals | Agrowon

स्नायूंमध्ये पेटके

जास्त घामावाटे शरीरातील मीठ आणि पाणी बाहेर पडल्याने हात-पायांच्या स्नायूंमध्ये कळा येतात किंवा पेटके येतात

Summer Body Signals | agrowon

तीव्र डोकेदुखी

उन्हात जास्त वेळ राहिल्याने डोके दुखणे किंवा उलट्या झाल्यासारखे वाटणे हे शरीराचे तापमान वाढल्याचे लक्षण आहे

Summer Body Signals | Agrowon

पाणी

दिवसभरात किमान ३-४ लिटर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि उन्हात जाताना डोकं झाकून ठेवा.

Summer Body Signals | Agrowon

Dust Mite Allergy : घरातील धुळीतील कीकांपासून होणारी ॲलर्जी रोखण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Dust Mite Allergy | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...