Summer Health Care : नारळाच्या दुधाचे फेशियल करा अन् पहा कमाल

sandeep Shirguppe

नारळाच्या दुधाचे फेशियल

उन्हाळ्यात त्वचा नैसर्गिक पद्धतीने हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधाचे फेशियल खूप फायदेशीर ठरु शकते.

Summer Health Care | agrowon

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म

नारळाच्या दुधात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे मुरुम, पुरळ, काळी वर्तुळे इत्यादी दूर करतात. जाणून घेऊया याचा वापर कसा करायचा.

Summer Health Care | agrowon

नारळाचे दूध गुलाबपाणी

चेहऱ्यावरील धुळीचे कण, ब्लॅक हेड्स आणि मृत पेशी काढून टाकण्यासाठी सर्वात आधी गरम पाण्यात गुलाबपाणी आणि नारळाचे दूध मिसळा.

Summer Health Care | agrowon

कोरफड जेल आणि नारळाचे दूध

नारळाच्या दुधात एलोवेरा जेल मिक्स करुन चेहऱ्यावर आणि मानेवर मसाज करा. ५ मिनिटांनी धुवा असे केल्याने त्वचेचे टॅनिंग दूर होते.

Summer Health Care | agrowon

मधाचा वापर करा

त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी नारळाच्या दुधात मध, साखर आणि ओट्स चांगले मिसळून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होईल.

Summer Health Care | agrowon

नारळाच्या दुधात हळद

नारळाच्या दुधात हळद, मध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल चांगल्या प्रकारे मिसळा. अर्धा तास चेहऱ्यावर राहू द्या. यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

Summer Health Care | agrowon

तांदळाचे पीठ आणि नारळाचे दूध

मध, तांदळाचे पीठ आणि गुलाबजल मिसळून नारळाचे दूध तयार करा. चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

Summer Health Care | agrowon

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Summer Health Care | agrowon