Anuradha Vipat
उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी फळे खाणे खूप फायदेशीर आहे, परंतु फळे खाताना केलेल्या चुकांमुळे आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते.
फळांमधील पाण्याचे प्रमाण आणि पोषक तत्त्वे शरीराला थंडावा देतात, पण चुकीच्या पद्धतींनी खाल्ल्यास गॅस, अपचन किंवा फूड पॉयझनींगचा धोका वाढतो.
कलिंगडामध्ये आधीच ९२% पाणी असते. त्यावर लगेच पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते.
उष्णतेमुळे कापलेल्या फळांवर बॅक्टेरिया वेगाने वाढतात. यामुळे पोटात इन्फेक्शन आणि फूड पॉयझनिंग होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी रात्रीच्या वेळी शरीराला ऊर्जा देते आणि झोपेत अडथळा आणते.
आयुर्वेदानुसार हे 'विरुद्ध अन्न' आहे. यामुळे शरीरात विषारी घटक तयार होतात
मीठ टाकल्यामुळे फळांमधील पाणी आणि पोषक तत्त्वे बाहेर पडतात आणि फळांची ताकद कमी होते.