Summer Foods To Avoid : उन्हाळ्यात 'हे' पदार्थ खाणे नक्की टाळा

Anuradha Vipat

समस्या 

उन्हाळ्यात काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढून डिहायड्रेशन, पित्त किंवा पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Summer Foods To Avoid | agrowon

अति मसालेदार पदार्थ

जास्त तिखट, लवंग, मिरी आणि मसाल्यांचे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात.

Summer Foods To Avoid | agrowon

चहा आणि कॉफी

यामध्ये असलेल्या 'कॅफिन'मुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

Summer Foods To Avoid | agrowon

जंक फूड

समोसे, वडापाव किंवा तेलकट पदार्थ पचायला जड असतात.

Summer Foods To Avoid | Agrowon

जास्त मीठ असलेले पदार्थ

लोणची, पापड किंवा खारवलेले पदार्थ शरीरातील पाणी शोषून घेतात.

Summer Foods To Avoid | agrowon

 गरम प्रकृतीची फळे

आंबा , अननस किंवा पपई यांसारखी उष्ण प्रकृतीची फळे अति प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते.

Summer Foods To Avoid | Agrowon

मांसाहार

अंडी, चिकन किंवा मटण पचायला जास्त वेळ घेतात आणि शरीराचे तापमान वाढवतात.

Summer Foods To Avoid | Agrowon

Cucumber Summer Drink : उन्हाळ्यात काकडी पासून बनवा शरीराला थंडावा देणारे 'हे' खास ड्रिंक

Cucumber Summer Drink | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...