Cucumber Summer Drink : उन्हाळ्यात काकडी पासून बनवा शरीराला थंडावा देणारे 'हे' खास ड्रिंक

Anuradha Vipat

उत्तम पर्याय

उन्हाळ्याच्या कडक उन्हात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी 'काकडी आणि पुदिन्याचे डिटॉक्स ड्रिंक' हा एक उत्तम पर्याय आहे.

Cucumber Summer Drink | agrowon

साहित्य

काकडी, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, काळे मीठ ,मिरी पूड ,मध किंवा साखर ,थंड पाणी .

Cucumber Summer Drink | agrowon

कृती

काकडी स्वच्छ धुवून तिचे बारीक तुकडे करून घ्या.  मिक्सरच्या भांड्यात काकडीचे तुकडे, पुदिन्याची पाने आणि थोडे पाणी घालून चांगले वाटून घ्या.

Cucumber Summer Drink | agrowon

गाळून घेणे

तयार झालेला रस गाळणीने गाळून घ्या. गाळलेल्या रसात लिंबाचा रस, काळे मीठ, मिरी पूड आणि मध घालून व्यवस्थित मिक्स करा.

Cucumber Summer Drink | agrowon

सर्व्ह

एका काचेच्या ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाका आणि हे थंडगार ड्रिंक ओता.

Cucumber Summer Drink | agrowon

सजावट

वरून काकडीची एक चकती आणि पुदिन्याचे पान लावून थंडगार आस्वाद घ्या.

Cucumber Summer Drink | agrowon

डिहायड्रेशन

काकडीत ९५% पाणी असते, जे शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते. तर पुदिना आणि काळे मीठ पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात.

Cucumber Summer Drink | agrowon

Chanakya Niti For Personality : 'या' प्रकारच्या व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही

Chanakya Niti For Personality | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...