Summer Diet Plan : उन्हाळ्यासाठी खास डाएट प्लॅन हवा आहे का? पाहा टिप्स

Anuradha Vipat

योग्य आहार

उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी योग्य आहार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Summer Diet Plan | Agrowon

सकाळी उठल्यावर

रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्या किंवा अर्धे लिंबू पिळून कोमट पाणी प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होते.

Summer Diet Plan | Agrowon

नाश्ता

इडली, मुगाच्या डाळीचे धिरडे किंवा पोहे, टरबूज किंवा खरबूज यांसारखी पाणीदार फळे नाश्त्यात समाविष्ट करा. 

Summer Diet Plan | Agrowon

दुपारचे जेवण

ज्वारीची किंवा नाचणीची भाकरी , पालेभाजी आणि वरण-भात, जेवणासोबत एक वाटी दही किंवा ताक नक्की घ्या.

Summer Diet Plan | Agrowon

संध्याकाळचा नाश्ता

नारळ पाणी, कोकम सरबत किंवा आम पन्हे. भाजलेले मखाणे किंवा उकडलेले मूग खा.

Summer Diet Plan | agrowon

रात्रीचे जेवण

मुगाची खिचडी, सूप किंवा मूग डाळीचे कढण. रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी करावे. 

Summer Diet Plan | agrowon

हायड्रेशन

दिवसातून किमान १०-१२ ग्लास पाणी प्या. तहान लागण्याची वाट पाहू नका.

Summer Diet Plan | Agrowon

Cotton Dresses For Summer : उन्हाळ्यात घालण्यासाठी हे कॉटनचे ड्रेस आहेत सर्वोत्तम पर्याय

Cotton Dresses For Summer | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...