Anuradha Vipat
उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश आणि कम्फर्टेबल राहण्यासाठी खालील ५ प्रकारचे ब्लाऊज नक्की ट्राय करा.
सुती कापड घाम शोषून घेते आणि स्लीव्हलेस असल्यामुळे हातांना हवा लागते.
कोपरापर्यंत हात असलेले सुती ब्लाऊज शिवून घ्या. हे दिसायला अतिशय स्टायलिश आणि फॉर्मल दिसतात.
पाठीचा भाग थोडा मोकळा ठेवल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
कॉटन किंवा लिनेनच्या साडीवर हॉल्टर नेक ब्लाऊज घातल्याने तुम्हाला 'इंडो-वेस्टर्न' लूक मिळेल.
खादीचे ब्लाऊज साध्या सुती साडीवर किंवा सिल्क साडीवरही उठून दिसतात आणि त्वचा श्वास घेऊ शकते.
उन्हाळ्यात गडद रंगांऐवजी पांढरा, पेस्टल गुलाबी किंवा आकाशी यांसारखे हलके रंग निवडा.