Sujata Saunik : राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक; स्वीकारला पदभार

Aslam Abdul Shanedivan

सुजाता सौनिक

राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी सोमवारी (ता.१) पदभार स्वीकारला.

Sujata Saunik | agrowon

१९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी

सुजाता सैनिक १९८७ बॅचच्या आयएएस (ISI) अधिकारी असून त्या राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत

Sujata Saunik | agrowon

डॉ. नितीन करीर सेवानिवृत्त

राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली.

Sujata Saunik | agrowon

यांचीही नावे चर्चेत

सुजाता सौनिक यांची ज्येष्ठतेनुसार वर्णी लागली असून अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांची नावे चर्चेत होती.

Sujata Saunik | agrowon

प्रशासनाचा अनुभव

सुजाता सौनिक यांचा प्रशासकीय अनुभव दांडगा असून त्या गृहविभागात अतिरिक्त मुख्य सचिव होत्या.

Sujata Saunik | agrowon

अनेक विभागाची जबाबदारी

अलिकडेच त्यांना कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सचिवपदी बढती दिली होती. तर याआधी सामान्य प्रशासन विभाग अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागात जबाबदारी पार पाडली आहे.

Sujata Saunik | agrowon

संयुक्त राष्ट्र

सुजाता सौनिक यांनी विविध विभागांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं असून भारतीय प्रशासकीय सेवा, संयुक्त राष्ट्र यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमधील कामांचा अनुभव आहे

Sujata Saunik | agrowon

Collagen Rich Foods : कोलेजनयुक्त खाद्यपदार्थ म्हणजे काय? कसा असतो आहार

आणखी पाहा