Sugarcane Cultivation : यंदाचा दुष्काळ ऊस पिकाच्या मुळावर ; लागवड घटणार

Mahesh Gaikwad

दुष्काळ स्थिती

यंदा राज्यातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती पाहायला मिळत आहे. या दुष्काळाचा फटका ऊस पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बसण्याची शक्यता आहे.

Sugarcane Cultivation | Agrowon

ऊस लागवड

पाणी टंचाईचा थेट परिणाम उसाच्या नव्या लागवडीवर होण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पुढील हंगामात उसाच्या उपलब्धता २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

Sugarcane Cultivation | Agrowon

पावसाचे प्रमाम

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने सुरूवातीपासूनच उसाच्या लागवडी या संथ गतीने सुरू राहिल्या आहेत.

Sugarcane Cultivation | Agrowon

ऊस हंगाम

यावर्षीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला तरीही ऊस लागवड मात्र धिम्या गतीने सुरू असल्याचे दिसत आहे.

Sugarcane Cultivation | Agrowon

लागवडीत घट

पाण्याअभावी लागवडीत घट झाल्यास पुढील वर्षीच्या हंगामात उसाची कारखान्यांना उसाची कमतरता भासण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Sugarcane Cultivation | Agrowon

ऊसशेती

या पार्श्वभूमीवर पुढील वर्षात ऊस लागवडी कशा राहतील या संदर्भातील माहिती केंद्र सरकारकडून संकलित करण्यात येत आहे.

Sugarcane Cultivation | Agrowon

पाणीसाठा मोजकाच

राज्यात जूनपासून पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिल्याने धरणातही मोजकाच पाणीसाठा राहिला आहे. भीतीपोटी अनेक शेतकरी लागवडी पुढे ढकलण्याच्या बेतात आहेत.

Sugarcane Cultivation | Agrowon