Sugarcane Management : उसाची बाळबांधणी करा योग्य वेळेला

Team Agrowon

उसाचे फुटवे जर मर्यादीत ठेवायचे असतील तर उसाला योग्य वेळी माती लावण म्हणजेच बाळबांधणी करण खूप गरजेच आहे.

Sugarcane Management | Agrowon

बऱ्याच वेळेला शेतकरी एकच बांधणी करतात.  असं न करता योग्य वेळी बाळबांधणी करण अत्यंत गरजेच आहे.

Sugarcane Management | Agrowon

बाळंबांधणी करण्यामागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे उसाच संख्या नियोजन चांगल होत. उसाची जाडी चांगली यायला मदत होते.

Sugarcane Management | Agrowon

बाळंबांधणीमुळे पाण्याचही योग्य नियोजन करता येत.

Sugarcane Management | Agrowon

उसाची योग्य संख्या ठेवण्यामागच कारण म्हणजे अनेक शेतकरी उसाला जेवढे फुटवे येतील तेवढे फुटवे ठेवायचा प्रयत्न करतात. पण असं न करता उसाला फुटवे हे मर्यादीतच ठेवले पाहिजेत.

Sugarcane Management | Agrowon

उसाची पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड केली असेल तर एका गड्ड्यामध्ये सातच ऊस ठेवावेत. त्यामुळे एका उसाच वजन दोन ते तीन किलो पर्यंत जाऊ शकत आणि उसाचा उतारा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. 

Sugarcane Management | Agrowon

एका गड्ड्यामध्ये सातच ऊस ठेवाल्यामुळे एका उसाच वजन दोन ते तीन किलो पर्यंत जाऊ शकत आणि उसाचा उतारा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. 

Sugarcane Management | Agrowon
आणखी पाहा...