sandeep Shirguppe
टोमॅटो तेलकट त्वचेसाठी औषध म्हणून काम करते. वास्तविक, टोमॅटोचा आंबटपणा ही त्याची सर्वात चांगली गुणवत्ता आहे.
टोमॅटोत व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ई असल्याने उन्हाळ्यात याचा आपल्याला चांगला फायदा होतो.
वाढत्या सुरकुत्या रोखण्यासाठी टोमॅटो खूप उपयुक्त आहे. त्यात आढळणारी लाइकोपीन कॅरोटीनोईड्ससारखे कार्य करते.
टोमॅटोमध्ये असणारे अम्लीय गुणधर्म नखे, मुरुम आणि काळ्या डागांची समस्या कमी करतात.
त्वचेवर टोमॅटो लावल्यास डेड स्किनवरील पेशी सहज काढता येतात. टोमॅटो डेड स्किन काढून टाकते.
टोमॅटो कोशिंबिरीमध्येसुद्धा खात चला. जर पोट साफ असेल तर त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
टोमॅटोचा रस काकडीच्या रसात मिसळून लावा. १५ मिनिटांनंतर धुवा. ऑयली स्किनच्या समस्येपासून दूर ठेवते.
सनबर्न काढून टाकण्यासाठी टोमॅटोचा स्लाइस घ्या आणि तोंडावर चोळल्यास डार्क स्पॉट्स कमी करण्यास मदत करतील.