Curd Health Benefits : दह्यात साखर घालावी की मीठ? जाणून घ्या

Mahesh Gaikwad

भारतीय जेवण

भारतीय जेवणामध्ये दह्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. व्हेज असो की नॉनव्हेज जेवणामध्ये दही वापरले जाते.

Curd Health Benefits | Agrowon

दही खाणे

याशिवाय आपल्याकडे अनेकांना जेवणासोबत किंवा जेवणानंतर दही खाण्याची सवय असते.

Curd Health Benefits | Agrowon

साखर घातलेले दही

बऱ्याच जणांना दह्यात साखर घालून खायला आवडते. तर काही लोकांना मीठ घातलेले दही आवडते. काही लोक तर दह्यात काहीही न घालता खातात.

Curd Health Benefits | Agrowon

मीठ घातलेले दही

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दही खाताना त्यात साखर की मीठ घातल्याने फायदेशीर असते हे सांगणार आहोत.

Curd Health Benefits | Agrowon

दह्याचे फायदे

आहार तज्ज्ञांच्या मते, साखर घालून दही खाणे फायदेशीर असते. थोडेसे मीठ घालून दही खाल्ले तरी चालते.

Curd Health Benefits | Agrowon

ब्लड शुगर

ब्लड शुगरचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी दह्यात साखर घालून खाऊ शकतात. पण मीठ घालून दही खाल्ल्यास पचनाच्यासंबंधित समस्या होवू शकतात.

Curd Health Benefits | Agrowon

आरोग्यासाठी फायदेशीर

दह्यात साखर घातल्याने त्याची प्रकृती थंड होते. त्यामुळे असे दही आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Curd Health Benefits | Agrowon