Anuradha Vipat
मधुमेह असलेल्या रुग्णांना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित औषधं घ्यावी लागतात
मधुमेह असलेल्या रुग्णांना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी गोड पदार्थ खाण्यावर बंदी असते.
आज आपण मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी चविला स्वादिष्ट आणि पौष्टीक असे शुगर फ्री लाडू रेसिपी पाहूयात.
घरच्या घरी बनवलेले हेल्दी असं तीळाचे शुगर-फ्री लाडू मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उत्तम पर्याय आहे.
पांढरे तीळ, बिया काढलेले खजूर, बदाम, काजू, तूप, वेलदोडा पावडर.
कढई गरम करून त्यात तीळ मंद आचेवर २-३ मिनिटं जोपर्यंत हलका सोनेरी रंग येत नाही तो पर्यंत भाजून घ्या.
तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत