Anuradha Vipat
यंदाची दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून आहे. दिवाळी हा सण वसुबारस ते भाऊबीजपर्यंत पाच दिवस साजरा केला जातो.
दिवाळी सणाच्या या पाच शुभ दिवसात कोणत्या रंगाची कपडे घालू नयेत याबाबत संभ्रम आहे.आज आपण दिवाळीत कोणत्या रंगाची कपडे घालू नये हे पाहूयात.
यंदाच्या दिवाळीत काळ्या रंगाचे किंवा निस्तेज रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजे.
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे, तर काळा रंग अंधार आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो.
दिवाळीमध्ये नवीन कपडेच घालावेत. खूप जुने आणि अस्वच्छ कपडे घालणे टाळावे.
ज्योतिषशास्त्रानुसार, काळा रंग शनि ग्रहाचा प्रभाव वाढवतो
दिवाळीमध्ये काळा रंग घातल्यास लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते.