Sugar Cravings Causes : सतत गोड खावंसं वाटतंय? या ७ कारणांमुळे होते शुगर क्रेव्हिंग्स

Anuradha Vipat

महत्त्वाची कारणे

सतत गोड किंवा साखर खाण्याची तीव्र इच्छा होणे त्यामागे आरोग्याशी संबंधित अनेक महत्त्वाची कारणे असू शकतात.

Sugar Cravings Causes | Agrowon

साखरेची मागणी

जेव्हा शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही किंवा मेंदूतील रसायनांचे संतुलन बिघडते, तेव्हा शरीर साखरेची मागणी करते.

Sugar Cravings Causes | Agrowon

रक्तातील साखर

रक्तातील साखर कमी झाल्यावर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी पुन्हा गोड खाण्याची तीव्र मागणी करते.

Sugar Cravings Causes | agrowon

पोषक तत्व

शरीरात मॅग्नेशियम , क्रोमियम , झिंक किंवा कॅल्शियम यांसारख्या खनिजांची कमतरता असल्यास सतत गोड खावेसे वाटते.

Sugar Cravings Causes | Agrowon

प्रोटीन आणि फायबर

जर तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण कमी असेल गोड खाण्याची क्रेव्हिंग सुरू होते.

Sugar Cravings Causes | agrowon

बॅक्टेरियांचे संतुलन

आपल्या आतड्यात चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांचे संतुलन असते. जेव्हा आपण जास्त गोड खातो.

Sugar Cravings Causes | agrowon

थकवा

थकवा घालवण्यासाठी मेंदू झटपट ऊर्जा देणाऱ्या साखरेची निवड करतो.

Sugar Cravings Causes | Agrowon

Melasma Treatment On Nose : नाकावरील वांगाचे डाग घालवण्याचे सोपे उपाय पाहा एका क्लिकवर...

Melasma Treatment On Nose | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...