Roshan Talape
नाकावरील आणि चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी नियमित आणि योग्य घरगुती उपायांचा वापर करणे गरजेचे आहे.
ज्येष्ठमधाची पेस्ट वांग असलेल्या भागावर लावल्याने जुनाट डागही गायब होण्यास मदत होते.
बटाट्याचा तुकडा नाकावर हलक्या हाताने चोळा किंवा त्याचा रस काढून वांगाच्या डागांवर लावा.
कोरफडीमधील औषधी गुणधर्म त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात.
काकडीचा रस, लिंबाचा रस आणि थोडे दूध हा पॅक नाकावर लावून हलका मसाज केल्यास पिगमेंटेशन वेगाने कमी होते.
तुळशीच्या पानांचा लेप चेहऱ्यावर लावणे वांगाच्या डागांवर अत्यंत प्रभावी ठरते.
सूर्यप्रकाशामुळे वांगाचे डाग अधिक गडद होतात, त्यामुळे घराबाहेर पडताना नेहमी सनस्क्रीन वापरा.