Anuradha Vipat
शरीरात अचानक आणि तीव्र वेदना होणे हे एक महत्त्वाचे लक्षण आहे. वैद्यकीय भाषेत याला 'अॅक्युट पेन' म्हणतात
आरोग्य तज्ज्ञांनुसार, खालील ५ प्रकारच्या अचानक होणाऱ्या वेदनांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये, कारण त्या जीवघेण्या ठरू शकतात
आयुष्यात कधीही झाली नसेल एवढी असह्य आणि अचानक होणारी डोकेदुखी ब्रेन हॅमरेज किंवा स्ट्रोकचे लक्षण असू शकते.
ही वेदना अपेंडिसायटिस, पित्ताशयाला सूज किंवा आतडे फाटल्याचे लक्षण असू शकते.
हे डीव्हीटी म्हणजेच पायाच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी निर्माण झाल्याचे लक्षण असू शकते.
ही वेदना किडनी स्टोन किंवा किडनी इन्फेक्शन दर्शवते.
अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही तीव्र वेदनेसाठी घरगुती उपाय किंवा पेंनकिलर गोळ्या घेऊन वेळ वाया घालवू नका