Relationship Tips : नाते वाचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी नक्की करा 'हे' उपाय

Anuradha Vipat

सामान्य

बदलत्या जीवनशैलीत आणि धावपळीच्या युगात नात्यांमध्ये दुरावा येणे सामान्य झाले आहे.

Relationship Tips | agrowon

गोष्टी

जर तुम्हाला तुमचे नाते घट्ट करायचे असेल आणि तुटण्यापासून वाचवायचे असेल तर खालील गोष्टी नक्की करा.

Relationship Tips | agrowon

मोकळेपणाने संवाद

नात्यात गैरसमज निर्माण झाल्यास मौन बाळगण्याऐवजी शांतपणे एकत्र बसून बोला.

Relationship Tips | agrowon

ऐकून घ्या

जेव्हा तुमचा पार्टनर बोलत असेल, तेव्हा त्याचे म्हणणे मध्येच न तोडता पूर्णपणे ऐकून घेण्याची सवय ठेवा.

Relationship Tips | agrowon

चुका काढणे थांबवा

भूतकाळातील जुन्या चुका किंवा भांडणे वारंवार उकरून काढून सध्याचा आनंद खराब करू नका.

Relationship Tips | Agrowon

तिसऱ्या व्यक्तीला

तुमच्या वैवाहिक किंवा प्रेम आयुष्यातील वाद कधीही मित्र, नातेवाईक किंवा सोशल मीडियापर्यंत नेऊ नका.

Relationship Tips | agrowon

'क्वालिटी टाईम'

कितीही व्यस्त वेळापत्रक असले तरी दिवसातून किमान १५-२० मिनिटे फक्त एकमेकांसाठी काढा.

Relationship Tips | agrowon

Adhik Maas Month : अधिक मासात चुकूनही करू नका 'ही' कामे; नाहीतर होईल मोठे नुकसान!

Adhik Maas Month | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...