Sheep Goat Board : मेंढी, शेळी महामंडळासाठी राज्य सरकारची भरीव तरतूद

Aslam Abdul Shanedivan

महामंडळाची स्थापना

राज्यातील शेळी, मेंढी पालकांच्या उन्नतीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ स्थापन केले गेली.

Sheep Goat Board | Agrowon

२५ कोटी रुपयांचे भागभांडवल

१९७८ ला या महामंडळाची निर्मिती करताना महामंडळासाठी २५ कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात आले होते.

Sheep Goat Board | Agrowon

आता ९९ कोटी ९९ लाख रुपये

यानंतर आता ९९ कोटी ९९ लाख रुपये भागभांडवल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत शनिवारी (ता. १६) घेण्यात आला.

Sheep Goat Board | Agrowon

कारण काय?

‘आयसीएमआर’च्या शिफारशींनुसार राज्यातील शेळी, मेंढ्यांची उत्पादकता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत

Sheep Goat Board | Agrowon

सुनील केदार

तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी महामंडळांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले होते.

Sheep Goat Board | Agrowon

विणकर समाजासाठी भागभांडवल

विणकर समाजासाठी स्वतंत्र विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५० कोटी भागभांडवल देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sheep Goat Board | Agrowon

महामंडळावर सदस्य

या महामंडळावर अध्यक्ष व उपाध्यक्षांसह ३ अशासकीय सदस्य आणि ७ शासकीय सदस्य राहतील.

Sheep Goat Board | Agrowon

Buffalo Management : म्हशी सारख्या डबक्यातच का असतात?