Zinc Health Body : शरिरातील झिंकचे प्रमाण वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ महत्वाचे

sandeep Shirguppe

शरिरातील झिंक वाढवा

थंडीच्या दिवसात इम्यनीटी पॉवर कमी होऊ शकते. यासाठी रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्यासाठी शरिराला खनिजांची गरज असते.

Zinc Health Body | agrowon

या पदार्थांची गरज

कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम बरोबर झिंक शरीराला आवश्यक असते. आपल्या शरिरात झिंक वाढवण्यासाठी खालील पदार्थ खाल्ल्यास मदत होईल

Zinc Health Body | agrowon

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी गुणकारी असतात. या बीया भाजून खाल्ल्याने झिंकची कमतरता दूर होऊ शकते.a

Zinc Health Body | agrowon

हरभरे

हरभऱ्यांमध्ये फायबर आणि प्रोटिनसह झिंकही चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे हरभरे किंवा चन्याचे सेवन शरिरासाठी लाभदायक आहे.

Zinc Health Body | agrowon

डाळी

आपल्या आहारात असणाऱ्या डाळींना प्रोटिनचा स्रोत म्हणूनच पाहिले जाते. यामध्ये आवश्यक असलेले झिंकही मिळते.

Zinc Health Body | agrowon

ऑयस्टर्स

याला झिंकचे 'पॉवरहाऊस'च मानले जाते. त्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

Zinc Health Body | agrowon

काजू

सुका मेवा हा नेहमीच आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. झिंकसाठी विशेषतः काजू गुणकारी ठरत असतात.

Zinc Health Body | agrowon

दही

दह्याचे सेवन केवळ पचनसंस्थेसाठीच लाभदायक आहे असे नव्हे तर त्याच्यामुळे झिंकचाही लाभ होत असतो.

Zinc Health Body | agrowon

पालक

पालकची हिरवीगार पाने ही अनेक बाबतीत आरोग्यदायी ठरतात. त्यामध्ये झिंकचेही प्रमाण चांगले असते.

Zinc Health Body | agrowon
sangamneri goat | agrowon