Western Outfits Tips : वेस्टर्न आऊटफिट्स स्टाईल करण्याच्या भन्नाट फॅशन टिप्स

Anuradha Vipat

कॅरी

वेस्टर्न कपड्यांमध्ये स्टायलिश, कम्फर्टेबल आणि मॉडर्न दिसण्यासाठी केवळ फॅशनेबल कपडे खरेदी करणे पुरेसे नाही, तर ते योग्य पद्धतीने कॅरी करणे महत्त्वाचे आहे.

Western Outfits Tips | agrowon

फॅशन टिप्स

तुमची पर्सनॅलिटी अधिक आकर्षक बनवण्यासाठी वेस्टर्न कपडे परिधान करताना खालील फॅशन टिप्स नक्की फॉलो करा.

Western Outfits Tips | agrowon

पिअर शेप बॉडी

जर तुमचा खालचा भाग भारी असेल, तर ए-लाईन ड्रेसेस, फ्लेअर्ड स्कर्ट्स आणि डिझायनर स्लीव्हज असलेले टॉप्स वापरा, ज्यामुळे लक्ष वरच्या भागाकडे केंद्रित होईल.

Western Outfits Tips | agrowon

ॲपल शेप बॉडी

व्ही-नेक टॉप्स, एम्पायर वेस्ट ड्रेसेस आणि जॅकेट्सचा लेअरिंग म्हणून वापर करा.

Western Outfits Tips | agrowon

क्लासिक कलर्स

कपाटात ब्लॅक, व्हाईट, न्यूड, डेनिम आणि ग्रे रंगाचे कपडे नेहमी असावेत. हे रंग कधीही फॅशनच्या बाहेर जात नाहीत.

Western Outfits Tips | Agrowon

मोनोक्रोमॅटिक लुक

एकाच रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स वरपासून खालपर्यंत परिधान केल्याने उंची जास्त दिसते आणि लुक खूप रॉयल वाटतो.

Western Outfits Tips | Agrowon

लेअरिंगची जादू

साध्या टॉप आणि जीन्सला स्टायलिश लुक देण्यासाठी त्यावर डेनिम जॅकेट, श्रग, लाँग ब्लेझर किंवा ओव्हरकोट कॅरी करा. लेअरिंगमुळे साधा लुकसुद्धा इन्स्टंट फॅशनेबल बनतो.

Western Outfits Tips | agrowon

Anti-Aging Skin Care : वयाची चाळीशी आली तरी चेहरा दिसेल विशीसारखा! आजच सुरू करा 'हे' परफेक्ट अँटी-एजिंग स्किनकेअर रुटीन

Anti-Aging Skin Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...