Anti-Aging Skin Care : वयाची चाळीशी आली तरी चेहरा दिसेल विशीसारखा! आजच सुरू करा 'हे' परफेक्ट अँटी-एजिंग स्किनकेअर रुटीन

Anuradha Vipat

काळजी

अँटी-एजिंग स्किनकेअर म्हणजे वयानुसार त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स, काळे डाग आणि सैलपणा कमी करून त्वचा दीर्घकाळ तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी केलेली नियमित काळजी होय.

Anti Aging Skin Care | agrowon

अँटी-एजिंग रुटीन

वयाची २५ वर्षे ओलांडल्यानंतर त्वचेमधील 'कोलाजेन' तयार होण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे या वयानंतर अँटी-एजिंग रुटीन सुरू करणे योग्य मानले जाते.

Anti-Aging Skin Care | Agrowon

क्लिन्झर

सकाळी उठल्यावर चेहरा हलक्या, सल्फेट-मुक्त फेस वॉशने स्वच्छ धुवा.

Anti-Aging Skin Care | Agrowon

व्हिटॅमिन सी सिरम

चेहरा सुकल्यावर व्हिटॅमिन सी सिरमचे २-३ थेंब लावा. हे एक उत्तम अँटी-ऑक्सिडंट आहे, जे त्वचेचा रंग उजळते आणि काळे डाग कमी करते.

Anti-Aging Skin Care | agrowon

मॉइश्चरायझर

त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हायलुरोनिक ॲसिड किंवा सिरामाइड्स असलेले मॉइश्चरायझर लावा.

Anti-Aging Skin Care | Agrowon

सनस्क्रीन

किमान SPF 30 किंवा SPF 50 असलेले ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. उन्हामुळे त्वचा ९०% वेगाने म्हातारी दिसते.

Anti-Aging Skin Care | agrowon

अंडर आय क्रीम

डोळ्यांभोवतीची त्वचा पातळ असते, तिथे सुरकुत्या आणि काळी वर्तुळे रोखण्यासाठी पेप्टाइड्स किंवा कॅफिनयुक्त आय क्रीम लावा.

Anti-Aging Skin Care | Agrowon

Horoscope 18 September 2026 : आज 'या' राशीच्या लोकांची लोकप्रियता असेल शिखरावर

Horoscope 18 September 2026 : | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...