Anuradha Vipat
दररोज रात्री एकाच वेळी झोपण्याची आणि सकाळी उठण्याची सवय लावा.
झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास आधी, मोबाईल, लॅपटॉप, किंवा टीव्ही सारख्या स्क्रीनचा वापर टाळा.
झोपण्यापूर्वी पुस्तक वाचणे, गरम पाण्याने अंघोळ किंवा संगीत ऐकणे यासारख्या गोष्टी करा
झोपण्यापूर्वी ध्यान केल्याने शरीराला आराम मिळतो आणि लवकर झोप लागते
कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने झोप कमी होऊ शकते.
झोपण्यापूर्वी हलका आणि लवकर पचेल असा आहार घ्या
दिवसा झोपल्यास रात्री झोपायला त्रास होतो. दिवसाची झोप मर्यादित ठेवा