Borewell Water : सावध व्हा! बोरचे पाणी तुमच्या डोक्यावरील केस पूर्णपणे संपवू शकते

Anuradha Vipat

प्रमाण

बोरच्या पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या खनिजांचे प्रमाण खूप जास्त असते.

Borewell Water | agrowon

अत्यंत घातक

या खनिजांमुळे पाण्यात फेस तयार होत नाही आणि हे पाणी केसांसाठी अत्यंत घातक मानले जाते.

Borewell Water | agrowon

प्रचंड नुकसान

जर तुम्ही रोज बोरच्या पाण्याने केस धुवत असाल, तर केसांचे प्रचंड नुकसान होऊ शकते.

Borewell Water | Agrowon

केस प्रचंड गळणे

बोरच्या पाण्यातील खनिजे केसांच्या मुळांवर जमा होतात, ज्यामुळे केस मुळापासून कमकुवत होऊन गळू लागतात.

Borewell Water | Agrowon

केस कोरडे आणि रखरखीत होणे

हे पाणी केसांमधील नैसर्गिक ओलावा शोषून घेते, ज्यामुळे केस कोरडे, निर्जीव आणि गुंता होणारे बनतात.

Borewell Water | Agrowon

कोंडा आणि खाज सुटणे

खनिजांचा थर डोक्याच्या त्वचेवर साचल्यामुळे कोंड्याची समस्या वाढते आणि सतत खाज सुटू लागते.

Borewell Water | Agrowon

केस तुटणे

बोरच्या पाण्यामुळे केसांची लवचिकता संपते आणि केस मध्यभागीच तुटू लागतात.

Borewell Water | Agrowon

Worst Foods For Brain : मेंदूसाठी सगळ्यात वाईट खाणं कोणतं? आजच आहारातून वगळा 'हे' पदार्थ!

Worst Foods For Brain | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...