Worst Foods For Brain : मेंदूसाठी सगळ्यात वाईट खाणं कोणतं? आजच आहारातून वगळा 'हे' पदार्थ!

Anuradha Vipat

अत्यंत घातक

मेंदूच्या आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी काही खाद्यपदार्थ अत्यंत घातक मानले जातात.

Worst Foods For Brain | Agrowon

आजारांचा धोका

अतिसेवनामुळे स्मरणशक्ती कमी होणे, मेंदूला सूज येणे आणि अल्झायमर्स किंवा डिमेंशिया सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

Worst Foods For Brain | Agrowon

मैद्याचे आणि साखरेचे पदार्थ

हे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढते. शरीरातील साखरेचे उच्च प्रमाण मेंदूच्या स्मरणशक्तीच्या भागाला नुकसान पोहोचवते.

Worst Foods For Brain | agrowon

ट्रान्स फॅट्स

कृत्रिम ट्रान्स फॅट्समुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. यामुळे मेंदू आकुंचन पावण्याचा आणि अल्झायमर्स आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.

Worst Foods For Brain | Agrowon

अतिप्रक्रिया केलेले अन्न

इन्स्टंट नूडल्स, रेडी-टू-ईट मील्स, प्रिजर्व्हेटिव्ह्ज टाकलेले पॅकबंद पदार्थ. या पदार्थांमध्ये पोषक घटक शून्य असतात आणि कॅलरीज खूप जास्त असतात.

Worst Foods For Brain | agrowon

कृत्रिम गोडवे

डायट सोडा, शुगर-फ्री गोड पदार्थ किंवा च्युइंगम. साखर नसली तरी हे कृत्रिम घटक मेंदूच्या रासायनिक संतुलनावर वाईट परिणाम करतात.

Worst Foods For Brain | agrowon

मद्यपान

अल्कोहोलचे अतिसेवन थेट मेंदूच्या संरचनेवर परिणाम करते. यामुळे मेंदूतील व्हिटॅमिन B1 ची कमतरता निर्माण होते.

Worst Foods For Brain | agrowon

Insulin Plant Benefits : इन्सुलिन प्लांटचे फायदे: मधुमेह मुळापासून नियंत्रित करणारी 'ही' चमत्कारिक वनस्पती माहित आहे का?

Insulin Plant Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...