Anuradha Vipat
तणावापासून लांब रहायचं असेल तर आपल्याला दैनंदिन आयुष्यात चांगले बदल केले पाहिजेत. तणाव ही आजकालची सामान्य बाब झाली आहे.
तणावापासून लांब राहण्यासाठी दररोज न चूकता नियमित व्यायाम करा
तणावापासून लांब राहण्यासाठी संतुलित आहारावर भर द्या
तणावापासून लांब राहायचे असल्यास पुरेशी झोप गरजेची आहे
तणावापासून लांब राहण्यासाठी ध्यान आणि श्वासाचे व्यायाम करा
निसर्गात फिरल्यास तणावापासून दूर राहण्यास मदत होते
तणावापासून लांब राहण्यासाठी मोठ्या समस्यांना लहान भागांमध्ये विभाजित करा