Anuradha Vipat
चेहऱ्यावर मसूर डाळ लावण्याचे अनेक फायदे आहेत. ग्लोईंग स्किनसाठी मसूर डाळ अगदी उत्तम पर्याय आहे.
मसूर डाळ त्वचेतील मृत पेशी आणि अशुद्धता काढून टाकते
मसूर डाळीचे फेस पॅक त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करतो.
मसूर डाळीतील गुणधर्मामुळे मुरुमांची जळजळ कमी होते.
मसूर डाळ आणि दुधाचे मिश्रण वापरून चेहऱ्यावरील केस नैसर्गिकरित्या काढले जातात
मसूर डाळ फेस पॅक पिंपल्स आणि डाग कमी करण्यास मदत करते
मसूर डाळ त्वचेला पोषण देतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.