Sanjana Hebbalkar
सध्या या धावपळीच्या युगात प्रत्येकाला ताणतणावाचा सामना करावा लागतो. ताणतणावामुळे दैनंदिन कामदेखील करता येत नाहीत
ताणतणावामुळे आरोग्यावरदेखील परिणाम होतो. मात्र तणावापासून काही क्षण तणावमुक्त घालवण्यासाठी तज्ज्ञ या पदार्थांचा सल्ला देतात.
लसणामध्ये असणाऱ्या सल्फर संयुगामुळे आपल्याशरीरातील तणावाविरूद्ध आपल्या शरीराचे हे तणाव कमी करण्यास मदत करतात.
हरभरामध्ये ट्रिप्टोफॅनची पातळीमध्ये स्लो-बर्निंग कार्बोहाइड्रेटस तणावमुक्तीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे.
ब्लॅक टी मध्ये कॅफीन आणि एल थेनाइन नावाचा एक प्रकारचा अमीनो एॅसिड असतो तो सतर्कता वाढवतो आणि तणाव दूर करतो.
ड्रायफ्रुटस आरोग्यासाठी चांगले असतात. शिवाय यामध्ये घटक तुम्हाला तणावमुक्त करुन मन शांत करण्याचा प्रयत्न करतात
ब्लूबेरीमध्ये काही व्हिटॅमिन सी,ए,बी आढळते, जे तणाव दूर करते आणि शरीर मजबूत ठेवण्यास मदत करते.