Health Benefits of Sapodilla : रोज एक चिकू खा अन् शरिराला मिळवा थंडावा

sandeep Shirguppe

चिकूमुळे शरिराला थंडावा

शरिराला थंडावा मिळावा म्हणून चिकूसारखे फळ खाणे सध्या खूप महत्वाचे मानले जाते. दरम्यान चिकूला आयुर्वेदात भरपूर फायदे सांगितले आहेत.

Health Benefits of Sapodilla | agrowon

चिकूत भरपूर पाणी

या सर्व फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे शरिराला थंडावा मिळतो. चिकू खाल्यास तुमच्या शरीरास आरोग्यदायी फायदे कोणते होतात जाणून घ्या.

Health Benefits of Sapodilla | agrowon

उर्जा निर्माण करणारे चिकू

चिकूत मोठ्या प्रमाणात उर्जा असल्याने याचबरोबर साखरेचे मात्रा भरपूर असल्याने त्यामुळे या फळातून शरीरासाठी लागणारे ग्लुकोज पुरेशा प्रमाणात मिळते.

Health Benefits of Sapodilla | agrowon

रस गुणकारी

कष्टाची कामे करणाऱ्यांनी चिकूचा रस पिल्यास रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते त्यामुळे आलेला थकवा नाहीसा होण्यास होतो.

Health Benefits of Sapodilla | agrowon

कॅल्शियम

चिकूमुळे कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह याची मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने रक्तवाढ, हाडांच्या मजबुतीसाठी हे फळ फायदेशीर ठरते.

Health Benefits of Sapodilla | agrowon

चिकूत अ जिवनसत्व

चिकूमध्ये ‘अ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते त्यामुळे डोळ्यांच्या विकारात हे फळ उपयुक्त ठरते.

Health Benefits of Sapodilla | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी ऑक्सिडंट या घटकामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम केले जाते.

Health Benefits of Sapodilla | agrowon

केसांसाठी फायदेशिर

केसांसाठी फायदेशिर चिकू फळ आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याच्या सालीमध्ये तापनाशक घटक असल्याने या विकारात हे फळ फायदेशीर ठरते. चिकूच्या बियांचे तेल केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते.

Health Benefits of Sapodilla | agrowon

ह्रदयासंबंधी आजार संरक्षण

हृदयासंबंधी आजारांपासून संरक्षण पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते. तसेच हृदयासंबंधी आजारापासून संरक्षण करते.

Health Benefits of Sapodilla | agrowon

चिकू रोज खावा

चिकू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो, अश्या वेळी चिकू खाणे अधिक फायद्याचे आणि आरोग्यवर्धक मानले जाते.

Health Benefits of Sapodilla | agrowon
swaminathan | Agrowon
आणखी पाहा...