Street Food Safety : बाहेरचे खाताना 'या' गोष्टींची काळजी नक्की घ्या

Anuradha Vipat

काळजी

रस्त्यावरील अन्न खाताना योग्य काळजी घेतल्यास चवीचा आनंदही घेता येतो आणि आरोग्याचे धोकेही टाळता येतात.

Street Food Safety | Agrowon

हात आणि भांडी

विक्रेता अन्न बनवताना आणि वाढताना ग्लोव्हज वापरत आहे का ते पहा. तसेच भांडी धुण्यासाठी स्वच्छ पाणी वापरले जात आहे की नाही याकडे लक्ष द्या.

Street Food Safety | Agrowon

कचराकुंडी

गाड्याभोवती कचरा साठलेला नसावा. कचराकुंडी उघडी असल्यास तिथे माश्या बसतात आणि त्या अन्नावर बसून रोगराई पसरते.

Street Food Safety | Agrowon

पाणीपुरी आणि ज्यूस

पाणीपुरीचे पाणी किंवा ज्यूसमध्ये वापरला जाणारा बर्फ स्वच्छ पाण्याचा आहे का, याची खात्री करा.

Street Food Safety | Agrowon

उघडे पदार्थ

जे पदार्थ आधीच बनवून उघडे ठेवलेले आहेत ते खाणे टाळा.

Street Food Safety | Agrowon

प्राधान्य

जे अन्न तुमच्यासमोर कढईतून गरम-गरम काढले जात आहे, तेच खाण्याला प्राधान्य द्या.

Street Food Safety | Agrowon

चायनीज

रस्त्यावरील चायनीज गाड्यांवर वापरले जाणारे रंग आणि सॉस अनेकदा निकृष्ट दर्जाचे असतात.

Street Food Safety | Agrowon

Wrong Posture : बसण्याची चुकीची पद्धत आणि आरोग्याचे नुकसान: जाणून घ्या धोके

Wrong Posture | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...