Anuradha Vipat
मिठाई फ्रिजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही हे मिठाईच्या प्रकारावर अवलंबून असते
फ्रिजमध्ये कमी तापमान असल्याने जीवाणूंची वाढ थांबतो ज्यामुळे मिठाई खराब होण्याची शक्यता कमी होते.
फ्रिजमध्ये मिठाई ठेवल्याने ती दीर्घकाळ टिकवता येते.
फ्रिजमध्ये आर्द्रता जास्त असल्यास मिठाईची चव बदलू शकते.
मिठाई एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवावी जेणेकरून ती कोरडी आणि ताजी राहील.
फ्रिजमध्ये मिठाई ठेवताना ती कोरड्या ठिकाणी ठेवावी
योग्य पद्धतीने साठवल्यास मिठाई फ्रिजमध्ये ठेवणे फायदेशीर ठरू शकते.